Holi special Rava Kesari : आजची होळी करा स्पेशल, घरच्या घरी बनवा 'रवा केसरी'

Anuradha Vipat

गोड खाण्याची इच्छा

खास गोड खाण्याची इच्छा झाली असेल, तर 'रवा केसरी' ही सर्वात झटपट आणि सोपी रेसिपी आहे.

Holi special Rava Kesari | agrowon

साहित्‍य

बारीक रवा, साजूक तूप, साखर, गरम पाणी ,केशर किंवा पिवळा खाण्याचा रंग, वेलची पूड आणि आवडीनुसार सुकामेवा.

Holi special Rava Kesari | agrowon

कृती

कढईत अर्धी वाटी तूप गरम करून त्यात रवा मंद आचेवर छान सुवास येईपर्यंत ७-८ मिनिटे भाजून घ्या.

Holi special Rava Kesari | agrowon

 रवा भाजणे

रवा भाजला की त्यात अडीच वाट्या उकळते गरम पाणी हळूहळू ओता आणि सत ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.

Holi special Rava Kesari | agrowon

शिजवणे

झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ काढा. पाणी शोषले गेले की त्यात साखर, केशर पाणी आणि वेलची पूड घालून नीट मिक्स करा.

Holi special Rava Kesari | agrowon

तडका

उरलेल्या तुपात सुकामेवा तळून घ्या आणि तो शिऱ्यावर वरून घाला. १-२ मिनिटे झाकून ठेवा

Holi special Rava Kesari | agrowon

गरमागरम

तुमचा गरमागरम आणि मऊसूद रवा केसरी तयार आहे.

Holi special Rava Kesari | agrowon

Horoscope 3 March 2026 : 'या' राशीच्या लोकांनी आज घ्या आपल्या आरोग्याची काळजी

Horoscope 3 March 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...