Watermelon And Mango Eating : कलिंगड आणि आंबा खाताना 'या' चुका टाळा; अन्यथा पचनक्रिया बिघडेल!

Anuradha Vipat

लोकप्रिय फळे

कलिंगड आणि आंबा ही उन्हाळ्यातील अत्यंत लोकप्रिय फळे आहेत.

Watermelon And Mango Eating | agrowon

गंभीर

मात्र कलिंगड आणि आंबा खाताना केलेल्या काही लहान चुका आरोग्यासाठी पचनक्रियेसाठी गंभीर ठरू शकतात.

Watermelon And Mango Eating | Agrowon

पाणी पिणे

कलिंगडात ९२% पाणी असते. ते खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्यास पाचक रस पातळ होतात. यामुळे अपचन होते.

Watermelon And Mango Eating | agrowon

रात्रीच्या वेळी

कलिंगड निसर्गातील थंड आणि आम्लयुक्त असते. रात्री खाल्ल्याने कफ, खोकला आणि वजन वाढू शकते.

Watermelon And Mango Eating | agrowon

दूध किंवा दही

कलिंगड खाल्ल्यावर लगेच दूध प्यायल्यास शरीरात विषारी घटक तयार होतात.

Watermelon And Mango Eating | agrowon

आंबा खाताना

आंबा उष्ण असतो. तो खाण्यापूर्वी किमान ३० मिनिटे पाण्यात न भिजवल्यास अंगावर पुरळ आणि उष्णतेचे फोड येतात.

Watermelon And Mango Eating | Agrowon

जेवणानंतर लगेच

जेवणानंतर आंबा खाल्ल्याने शरीरातील कॅलरीज अचानक वाढतात. यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते.

Watermelon And Mango Eating | Agrowon

Pruney Fingers Causes : पाण्यात बोटे का सुरकुततात? कारण वाचून व्हाल थक्क!

Pruney Fingers Causes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...