Summer types : उन्हाचा जोर वाढला? प्या, माठातलं पाणी; आहेत अनेक फायदे

Aslam Abdul Shanedivan

उन्हाच्या झळा

यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यातच उन्हाच्या झळा बसत आहेत.

Summer types | Agrowon

थंड पाणी किंवा इतर थंड पेय

उन्हाचा जोर वाढल्याने सतत तहान लागण्याचे प्रमाण वाढले असून लोकांचा थंड पाणी किंवा इतर थंड पेयांकडे कल झूकत आहे

Summer types | Agrowon

माठातील पाणी

मात्र अति थंड हे उन्हाळ्यात आरोग्यास हानीकारक असून शरिरासाठी माठातील पाणी उपयुक्त असते

Summer types | Agrowon

पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम?

माठ पाण्याच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम करत नाही. तसेच पाण्यातली सगळे मिनरल्स कायम राहतात.

Summer types | Agrowon

व्हिटॅमिन बी आणि सी

माठातले पाणी हे व्हिटॅमिन बी आणि सी यांचा समृद्ध स्रोत असते असे तज्ज्ञ सांगतात.

Summer types | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

माठातल्या पाण्याने शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढून मेंदू आणि पचनसंस्था चांगली राहते.

Summer types | Agrowon

लोहाची कमतरता

रिव्हर्स ऑस्मॉसिस अर्थात आरओ प्रक्रियेत पाणी शुद्ध करण्याचे काम माठातं चांगल्या प्रकारे होते. यामुळे लोहाची कमतरता दूर होते.

Summer types | Agrowon

Karvand : आरोग्यवर्धक रानमेवा डोंगराची काळी मैना - करवंद