Karvand : आरोग्यवर्धक रानमेवा डोंगराची काळी मैना - करवंद

Aslam Abdul Shanedivan

आरोग्याच्या अनेक समस्या दूर

करवंद आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. याच्या सेवनाने अनेक समस्या दूर होतात

Karvand | Agrowon

करवंदाचा ज्यूस

करवंदाचा ज्यूस उन्हाळ्याच्या दिवसात पिल्यास शरीर थंड राहण्याबरोबरच पोट निरोगी राहते

Karvand | Agrowon

बद्धकोष्ठता

करवंदाचे सेवन केल्याने गॅस आणि ऍसिडिटीच्या समस्येसह बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते

Karvand | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

तसेच करवंदाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते

Karvand | Agrowon

रक्ताची कमतरता

करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. जे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते.

Karvand | Agrowon

वजन कमी

अनेकांना वाढते वजन सतावत असते. करवंदाच्या सेवनाने वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते

Karvand | Agrowon

कोलेस्ट्रॉलची पातळी

करवंद खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. हृदयाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होऊन उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो.

Karvand | Agrowon

livestock : उन्हाच्या झळा वाढल्या; असं जपा पशुधनाला