Aslam Abdul Shanedivan
आपल्याकडे तलाव, नदी सह साचलेल्या पाण्यावर तरंगाणारी वनस्पती दिसते. ती म्हणजे जलपर्णी
जलपर्णी पाने आणि फुले आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. याची पाने औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत.
वॉटर हायसिंथ पानांचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. वॉटर हायसिंथमध्ये अनेक चमत्कारिक गुणधर्म असतात
अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार वॉटर हायसिंथमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्याच्या वापराने त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.
जलपर्णी पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. जुलाब, उलट्या, पोट फुगणे आणि गॅसच्या समस्यावर जलपर्णी फायदेशीर मानले जाते.
जलपर्णीपणे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकतील असे गुणधर्म असतात. जे उच्च कोलेस्टेरॉलच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते
जलपर्णी महिलांसाठी अमृतसारखी असून या औषधी वनस्पतीच्या फुलांमुळे अनियमित मासिक पाळीच्या समस्या दूर होऊ शकते.