Congress Grass : 'हे' गवत जिथे उगवते तिथे पिकाची होते नासाडी, कसे कराल प्रतिबंध

Aslam Abdul Shanedivan

काँग्रेस गवत

काँग्रेस गवत हे देशाच्या काणाकोपऱ्यात शेतीसह इतर जमिनीवर आढणारे गवत आहे. जे शेत पीकासाठी घातक आहे.

Congress Grass | agrowon

पिकाची नासाडी

काँग्रेस गवत, गाजर गवत हे ज्या शेतात येतं तेथे पिकाची नासाडी ठरलेली असते.

Congress Grass | agrowon

पुणे येथे पहिल्यांदा

काँग्रेस गवत हे भारतात १९५६ साली पुणे येथे पहिल्यांदा मिळाले असे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पण याचे मुळ स्थान मेक्सिको, अमेरिका, त्रिनिदाद आणि अर्जेंटिना आहे.

Congress Grass | agrowon

पिकांवर विपरीत परिणाम

काँग्रेस गवताचे शास्त्रीय नाव पार्थेनियम हिस्टेरोफोरस असून यातील सेक्विटरपीन लॅक्टोन नावाचे विषारी द्रव्य पिकांच्या उगवण व वाढीवर विपरीत परिणाम करते.

Congress Grass | agrowon

काँग्रेस गवतावर असे मिळवा नियंत्रित

काँग्रेस गवत येण्याआधी हाताने उचकटून किंवा जाळून ते नष्ट करता येते.

Congress Grass | agrowon

काँग्रेस गवत निर्मूलन सप्ताह

राष्ट्रीय तण संशोधन संचालनालयातर्फे दरवर्षी १६ ते २२ ऑगस्ट दरम्यान गाजर तण (काँग्रेस गवत) निर्मूलन सप्ताहाचे आयोजन केले जाते

Congress Grass | agrowon

कंपोस्ट खत

राष्ट्रीय तण संशोधन संचालनालयाकडून शेतकऱ्यांना प्राथमिक अवस्थेत असलेली झाडे फुलोऱ्यापूर्वी उपटून खड्ड्यात कंपोस्ट खत तयार करण्याचा सल्ला दिला जातो

Congress Grass | agrowon

Sangli Jat Bull Market : 'या' जत्रेची खासियत बैलांचा बाजार, तब्बल ३ कोटींवर उलाढाल

आणखी पाहा