Water Bottle Cap Meaning : पाण्याच्या बाटल्यांवरील वेगवेगळ्या रंगांच्या झाकणाचा आर्थ काय

Anuradha Vipat

पाण्याचा प्रकार

पाण्याच्या बाटल्यांवरील टोपणावरून आतील पाण्याचा प्रकार ओळखता येतो.

Water Bottle Cap Meaning | agrowon

निळे झाकण

याचा अर्थ हे पाणी नळ, विहीर किंवा नदीतून घेऊन त्यावर डिस्टिलेशन किंवा ओझोनेशन सारख्या प्रक्रिया केलेल्या असतात.

Water Bottle Cap Meaning | agrowon

पांढरे झाकण

हे पाणी 'नॅचरल प्रोसेसिंग'केलेले असते. अनेकदा यात अतिरिक्त मिनरल्स घातलेली असू शकतात.

Water Bottle Cap Meaning | agrowon

हिरवे झाकण

हे 'फ्लेवर्ड वॉटर' (Flavored Water) किंवा चवीसाठी काही घटक मिसळलेल्या पाण्याचे संकेत देते.

Water Bottle Cap Meaning | agrowon

काळे झाकण

हे 'अल्कधर्मी पाणी' दर्शवते. यात पीएच (pH) पातळी जास्त असते, जे आरोग्यासाठी आणि हायड्रेशनसाठी अधिक चांगले मानले जाते. 

Water Bottle Cap Meaning | agrowon

लाल झाकण

हे पाणी 'कार्बोनेटेड' असू शकते. याचा अर्थ त्यात गॅस (CO2) मिसळलेला असतो, जे सोडा वॉटरसारखे लागते

Water Bottle Cap Meaning | agrowon

अत्यंत महत्त्वाचे

बाटलीबंद पाणी विकत घेताना रंगांच्या झाकणांकडे लक्ष देणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

Water Bottle Cap Meaning | agrowon

New Car Buying Tips : कोणतीही कार खरेदी करण्यापुर्वी 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

New Car Buying Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...