New Car Buying Tips : कोणतीही कार खरेदी करण्यापुर्वी 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Anuradha Vipat

महत्त्वाचा निर्णय

नवी कार खरेदी करणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो.

New Car Buying Tips | agrowon

बजेट

फक्त कारची किंमत बघू नका, तर 'ऑन-रोड' किंमत लक्षात घेऊन बजेट ठरवा.

New Car Buying Tips | Agrowon

गरज

तुम्हाला कार शहरात चालवण्यासाठी हवी आहे की लांबच्या प्रवासासाठी? कुटुंबात किती सदस्य आहेत? यानुसार कार घ्या.

New Car Buying Tips | Agrowon

इंधन

तुमचे रोजचे फिरणे जास्त असेल तर इलेक्ट्रिक किंवा CNG चा विचार करा.

New Car Buying Tips | Agrowon

सुरक्षा रेटिंग

कार दिसायला कितीही छान असली, तरी तिचे Global NCAP रेटिंग तपासा.

New Car Buying Tips | Agrowon

मायलेज

वाढत्या इंधन दरामुळे कार प्रति लिटर किती धावते हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

New Car Buying Tips | Agrowon

 टेस्ट ड्राइव्ह

कार चालवताना तुम्हाला ती कम्फर्टेबल वाटते का? हे टेस्ट ड्राइव्ह घेतल्याशिवाय कळत नाही.

New Car Buying Tips | Agrowon

Stop Snoring Naturally : 'या' ७ गोष्टी तुमचं घोरणं करतील कायमचं कमी

Stop Snoring Naturally | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...