B12 Symptoms : व्हिटॅमिन बी १२ ची लक्षणे: तुमच्या शरीरात ही धोक्याची चिन्हे दिसत नाहीत ना?

Anuradha Vipat

संकेत आणि लक्षणे

शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भासल्यास शरीर अनेक प्रकारचे संकेत आणि लक्षणे देऊ लागते.

B12 Symptoms | agrowon

अत्यंत आवश्यक

व्हिटॅमिन बी १२ लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि मज्जासंस्थेच्या सुरळीत कार्यासाठी अत्यंत आवश्यक असते.

B12 Symptoms | Agrowon

थकवा आणि अशक्तपणा

शरीरात पुरेसे बी १२ नसल्यास लाल रक्तपेशी कमी होतात, ज्यामुळे शरीराच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. पुरेशी झोप घेऊनही सतत आळस आणि थकवा जाणवतो.

B12 Symptoms | Agrowon

हात-पायांना मुंग्या येणे

हात किंवा पायांमध्ये सुया टोचल्यासारखे वाटणे, मुंग्या येणे किंवा हात-पाय बधिर होणे हे बी १२ च्या कमतरतेचे प्रमुख लक्षण आहे.

B12 Symptoms | Agrowon

स्मरणशक्ती कमकुवत होणे

गोष्टी सहज विसरणे, कामावर लक्ष केंद्रित करण्यास त्रास होणे .

B12 Symptoms | Agrowon

मूड बदलणे

कारणाशिवाय चिडचिड होणे, नैराश्य किंवा सतत अस्वस्थ वाटणे.

B12 Symptoms | Agrowon

त्वचा पिवळी पडणे

लाल रक्तपेशी फुटल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे त्वचा फिकट किंवा हलकी पिवळसर दिसू लागते.

B12 Symptoms | agrowon

Women Mental Health : महिलांनो! मनावरचे ओझे करा हलके! नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी खास टिप्स

Women Mental Health | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...