Hepatitis Symptoms : एका क्लिकवर जाणून घ्या हिपॅटायसिसची गंभीर लक्षणे

Anuradha Vipat

हिपॅटायटीस

हिपॅटायटीस म्हणजे यकृताला आलेली सूज. ही सूज प्रामुख्याने विषाणू संसर्गामुळे किंवा अतिमद्यपानामुळे येते.

Hepatitis Symptoms | Agrowon

त्वचा आणि डोळे

यकृत नीट काम करत नसल्यामुळे शरीरात 'बिलीरुबिन' वाढते, ज्यामुळे कावीळ होते.

Hepatitis Symptoms | agrowon

थकवा

 पुरेशी विश्रांती घेऊनही सतत गळून गेल्यासारखे वाटणे.

Hepatitis Symptoms | Agrowon

लघवीचा रंग

लघवी गडद पिवळी किंवा चहाच्या रंगासारखी दिसू लागते.

Hepatitis Symptoms | Agrowon

पोटदुखी

पोटाच्या उजव्या बाजूला, जिथे यकृत असते, तिथे सतत वेदना किंवा जडपणा जाणवणे.

Hepatitis Symptoms | agrowon

मळमळ आणि उलट्या

अन्नावरची वासना उडणे आणि सतत मळमळल्यासारखे वाटणे.

Hepatitis Symptoms | Agrowon

Murmura Ladoo Recipe : घरच्या घरी बनवा बाजारात मिळणारे स्वादिष्ट मुरमुऱ्याचे लाडू

Murmura Ladoo Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...