Murmura Ladoo Recipe : घरच्या घरी बनवा बाजारात मिळणारे स्वादिष्ट मुरमुऱ्याचे लाडू

Anuradha Vipat

मुरमुऱ्याचे लाडू

मुरमुऱ्याचे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. हे लाडू कुरकुरीत आणि स्वादिष्ट होण्यासाठी गुळाचा 'पाक' योग्य होणे खूप महत्त्वाचे असते. 

Murmura Ladoo Recipe | agrowon

साहित्य

कुरकुरीत मुरमुरे, चिरलेला गूळ, साजूक तूप, पाणी, वेलची पूड.

Murmura Ladoo Recipe | agrowon

कृती

सुरुवातीला मुरमुरे एका कढईत २-३ मिनिटे मंद आचेवर थोडे गरम करून घ्या. कढईत १ चमचा तूप आणि २ चमचे पाणी टाकून त्यात चिरलेला गूळ घाला.

Murmura Ladoo Recipe | agrowon

 पाकाची चाचणी

 गुळाला फेस येऊ लागला की एका वाटीत थंड पाणी घ्या . जर त्या थेंबाची कडक गोळी झाली तर समजावे की पाक तयार आहे.

Murmura Ladoo Recipe | agrowon

मिश्रण

पाक तयार झाल्यावर गॅस बंद करा. त्यात वेलची पूड आणि गरम केलेले मुरमुरे टाका. सर्व मिश्रण झटपट एकजीव करा.

Murmura Ladoo Recipe | agrowon

 लाडू वळा

हाताला थोडे थंड पाणी लावून मिश्रण गरम असतानाच त्याचे मध्यम आकाराचे लाडू वळा.

Murmura Ladoo Recipe | agrowon

लाडू

हे लाडू हवाबंद डब्यात ठेवल्यास १५-२० दिवस छान राहतात

Murmura Ladoo Recipe | agrowon

Horoscope 19 March 2026 : आज 'या' राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत राहावे सावध

Horoscope 19 March 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...