Anuradha Vipat
आपणास जास्त साखर खाल्ल्याने कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे
जास्त साखर खाल्ल्याने वारंवार लघवी होऊ शकते जे आरोग्यासाठी घातक आहे
खाल्ल्याने शरीर जास्त साखर लघवीवाटे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे जास्त तहान लागते
रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास सतत थकवा जाणवू शकतो.
जास्त साखर खाल्ल्याने डोळ्यांच्या लेन्स वर परिणाम होतो
साखरेमध्ये कॅलरीज जास्त असतात त्यामुळे वजन वाढू शकते
काही लोकांना जास्त साखर खाल्ल्याने त्वचेवर पुरळ येऊ शकतात