Anuradha Vipat
शांत झोप हवी असेल, तर झोपण्यापूर्वी गरम दूध प्या. दूधामुळे चांगली झोप येते.
बदाम झोपेसाठी चांगले आहे कारण त्यात मॅग्नेशियम आणि मेलाटोनिन असते
केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते जे झोपेसाठी आवश्यक आहेत.
गरम पाण्यात मध मिसळून प्यायल्याने झोप लवकर लागते.
ओट्समध्ये मेलाटोनिन आणि फायबर असते जे चांगली झोप लागण्यास मदत करते.
कॉफी, चहा आणि कोलामध्ये कॅफीन असते, जे झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते म्हणून ते पिणे टाळा
मद्यपान झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करते.