Anuradha Vipat
मुलांना केचप जास्त प्रमाणात खायला देणे हानिकारक असू शकते. मुलांना केचपऐवजी घरी बनवलेले टोमॅटो सॉस किंवा इतर आरोग्यदायी पर्याय द्या
जास्त साखर आणि मीठ असलेले केचप मुलांमध्ये लठ्ठपणा वाढवू शकते.
जास्त साखर असलेले पदार्थ मुलांमध्ये मधुमेहाचा धोका वाढवतात.
केचपमधील साखर मुलांच्या दातांसाठी हानिकारक आहे.
काही मुलांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्जमुळे ऍलर्जी किंवा त्वचेच्या समस्या येऊ शकतात.
केचपमध्ये साखर जास्त असल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह आणि दातांच्या समस्या उद्भवू शकतात.
जास्त मीठ (सोडियम) मुलांच्या रक्तदाबावर परिणाम करू शकते आणि हृदयासाठी धोकादायक ठरू शकते.