Lung Damage Foods : सावधान! 'हे' पदार्थ तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य बिघडवू शकतात; आजच खाणे टाळा!

Anuradha Vipat

श्वसनसंस्था

आपण दररोज जे अन्न खातो त्याचा थेट परिणाम आपल्या श्वसनसंस्थेवर होतो.

Lung Damage Foods | agrowon

अडथळा

काही पदार्थ फुफ्फुसांमध्ये दाह वाढवतात, कफ घट्ट करतात आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण करतात.

Lung Damage Foods | agrowon

मांस

हे मांस जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये 'नायट्राइट्स' नावाचे रसायने वापरली जातात. या घटकांमुळे फुफ्फुसांमध्ये सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो.

Lung Damage Foods | Agrowon

जास्त मीठ असलेले पदार्थ

आहारात सोडियमचे प्रमाण जास्त झाल्यास शरीरात पाणी साचून राहते. यामुळे फुफ्फुसांभोवती दाब निर्माण होऊन श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

Lung Damage Foods | agrowon

साखरयुक्त शीतपेये

कोल्ड्रिंक्स, सोडा, पॅकेटबंद फळांचे रस आणि अति साखर असलेले पदार्थ. जास्त साखरेमुळे शरीरात सूज वाढते, ज्यामुळे ब्रॉन्कायटिस किंवा दम्याचा त्रास बळावू शकतो.

Lung Damage Foods | Agrowon

तळलेले आणि फास्ट फूड

फ्रेंच फ्राईज, तळलेले स्नॅक्स, बर्गर, पिझ्झा आणि ट्रान्स फॅट्सयुक्त पदार्थ. या पदार्थांमधील अस्वास्थ्यकर चरबी फुफ्फुसांमध्ये दाह निर्माण करतात. ज्यामुळे छातीत जडपणा येऊन श्वासोच्छवासात अडथळा येतो.

Lung Damage Foods | Agrowon

मद्यपान

अल्कोहोलमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, परिणामी श्वसनमार्गातील कफ घट्ट आणि चिकट होऊन बाहेर पडणे कठीण होते.

Lung Damage Foods | agrowon

Horoscope 21 November 2026 : रखडलेली कामे मार्गी लागतील आणि आर्थिक व्यवहारांत यश मिळेल

Horoscope 21 November 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...