Horoscope 21 November 2026 : रखडलेली कामे मार्गी लागतील आणि आर्थिक व्यवहारांत यश मिळेल

Anuradha Vipat

मेष

आज आध्यात्मिक आणि धार्मिक कार्याकडे कल राहील. कौटुंबिक जीवन सौहार्दपूर्ण राहील.

Horoscope 21 November 2026 | agrowon

वृषभ

मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांचे उत्तम सहकार्य लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

Horoscope 21 November 2026 | agrowon

मिथुन

कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठांशी संवाद साधताना संयम बाळगा.

Horoscope 21 November 2026 | agrowon

कर्क

नशिबाची आणि गुरुकृपेची साथ लाभेल. जुन्या आरोग्य तक्रारी कमी होतील आणि मानसिक शांतता लाभेल.

Horoscope 21 November 2026 | agrowon

सिंह

मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित कामांत प्रगती होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतात.

Horoscope 21 November 2026 | agrowon

कन्या

आजचा दिवस शुभ आणि यशदायी आहे. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल.

Horoscope 21 November 2026 | agrowon

तूळ

घरातील वातावरण आनंदी राहील आणि सहकाऱ्यांची साथ मिळेल. वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या.

Horoscope 21 November 2026 | agrowon

वृश्चिक

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

Horoscope 21 November 2026 | agrowon

धनु

तुमचे निर्णय अचूक ठरतील आणि प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मनावर अनावश्यक चिंतेचे ओझे घेऊ नका.

Horoscope 21 November 2026 | agrowon

मकर

जिद्द वाढेल आणि नोकरीत समाधानकारक स्थिती किंवा बढतीची संधी मिळेल.

Horoscope 21 November 2026 | agrowon

कुंभ

अचानक धनलाभ होण्याची किंवा जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे.खरेदीमुळे खर्च वाढू शकतो.

Horoscope 21 November 2026 | agrowon

मीन

समाजात तुमचा प्रभाव वाढेल आणि उत्साहवर्धक घटना घडतील. व्यवसायाची स्थिती चांगली राहील, पण रागावर नियंत्रण ठेवा.

Horoscope 21 November 2026 | agrowon

Night Skincare : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा 'हे' पदार्थ, सकाळी दिसेल नैसर्गिक ग्लो

Night Skincare | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...