Anuradha Vipat
झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यायल्याने चांगली झोप लागते. दुधामध्ये असलेले ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिन नावाचे घटक शांत झोपेसाठी मदत करतात.
कोमट दूध प्यायल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत होते.
दुधामधील प्रथिने स्नायूंना आराम देतात आणि स्नायूंच्या वेदना कमी करतात.
दुधामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असल्याने हाडे मजबूत होतात.
कोमट दूध प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि रात्रीच्यावेळी भूक लागत नाही.
कोमट दुधात हळद घालून प्यायल्यास सर्दी आणि खोकल्याची लक्षणे कमी होतात.
सकाळी दूध प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते