Anuradha Vipat
सकाळी रिकाम्या पोटी कोमट लिंबू पाणी पिणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आणि नुकसानकारक अशा दोन्ही बाजूने असू शकते.
लिंबू पाणी पित्त रसाच्या निर्मितीला चालना देते, ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होते
लिंबूमध्ये 'व्हिटॅमिन सी' भरपूर असल्याने ते सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करते
हे मेटाबॉलिज्म वाढवते, ज्यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान होते
लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असते. दररोज थेट संपर्कात आल्यास दातांवरील संरक्षक थर झिजून दात संवेदक्षम होऊ शकतात
ज्यांना आधीच गॅस्ट्रिक अल्सर किंवा तीव्र पित्ताचा त्रास आहे, अशा लोकांच्या पोटात जळजळ वाढू शकते
जर तुम्ही पुरेसे साधे पाणी प्यायले नाही, तर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते