Anuradha Vipat
आर्थिक व्यवहारात सावध राहा . नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील.
आरोग्य उत्तम राहील आणि सर्जनशीलता वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल
गजकेसरी योगामुळे दिवस लाभाचा आहे. बोलताना संयम ठेवा.
गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. जुन्या मित्रांच्या भेटी होतील.
करिअरमध्ये प्रगतीसाठी नव्या संधी मिळतील. ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे . प्रवास सुखकर होईल.
समस्यांवर हुशारीने मात कराल. व्यवसायात पारदर्शकता ठेवा.
जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. घरातील वातावरण आनंदी राहील .
व्यवसायानिमित्त छोटे प्रवास होतील. अनावश्यक खर्च टाळा.
गजकेसरी योगाचा सकारात्मक प्रभाव जाणवेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे.
कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग आहेत.