Roshan Talape
उन्हाळ्यात घर नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यासाठी ही झाडे घरात लावायलाच हवीत!
तुलसीची हिरवीगार पाने हवा शुद्ध करतात आणि उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यास मदत करतात
एलोवेराचे झाड घरातील उष्णता कमी करून नैसर्गिक थंडावा निर्माण करतं आणि घरात ताजेतवाने वातावरण टिकवून ठेवतं.
पीस लिली हे घरातील उष्णता कमी करून नैसर्गिक थंडावा निर्माण करतं आणि घरात ताजेतवाने वातावरण टिकवते.
उन्हाळ्यात घरातील उष्णता कमी करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि घरात ताजेतवाने वातावरण निर्माण करते.
अरेका पाम हे घरातील ओलावा टिकवून उष्णता कमी करणारे आणि घराच्या सौंदर्यात भर घालणारे आकर्षक झाड आहे.
हे झाड रात्रीच्या वेळी ऑक्सिजन देणारे विशेष झाड असून, घरातील हवा शुद्ध करून घर थंड व ताजेतवाने ठेवण्यास मदत करतं.
स्पायडर प्लांट घराबाहेरून येणाऱ्या गरम हवेला अडवणारे नैसर्गिक झाड असून, घरातील हवा थंड व स्वच्छ ठेवण्यास मदत करतं.