Roshan Talape
उन्हाळ्यात नैसर्गिक फेसपॅक वापरा, जो त्वचेला थंडावा, ताजेतवानेपणा आणि आवश्यक पोषण देतो.
आरोग्यदायी त्वचा आणि शरीरासाठी ताज्या फळांचा आहार घ्यावा. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि त्वचा ताजेतवानी व निरोगी राहते.
रोज ८-१० ग्लास पाणी, ताक आणि फळांचे ज्युस घेतल्याने शरीर हायड्रेट राहते आणि त्वचेला नैसर्गिक आर्द्रता मिळते.
तणावमुक्त आयुष्य त्वचेला निरोगी व तेजस्वी ठेवण्यासाठी ७-८ तासांची शांत झोप मदत करते.
उन्हाळ्यात फेसवॉश, स्क्रब व हलकं मॉइश्चरायझर वापरून चेहरा स्वच्छ व फ्रेश ठेवावा.
बाहेर जाताना सनस्क्रीनचा वापर करा, यामुळे त्वचा सुर्यप्रकाश, उष्णता आणि टॅनिंगपासून सुरक्षित राहते.
उन्हाळ्यात हलके,सैलसर कपडे घाला, यामुळे त्वचेला हवा मिळते आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते.