Roshan Talape
पावसाळा म्हणजे आजारांचा हंगाम! पण योग्य काळजी घेतल्यास तुम्ही राहू शकता तंदुरुस्त राहू शकता.
बाहेरून आल्यानंतर साबणाने हात धुतल्याने रोग टाळता येतात.
बाहेरचं फास्ट फूड टाळा आणि घरचा ताजा, पौष्टिक आहार घ्यावा.
पावसाळ्यात बॅक्टेरियांपासून बचावासाठी उकळलेलं आणि थंड केलेलं पाणीच प्या,
दररोज किमान ७–८ तासांची झोप घ्या, जेणेकरून प्रतिकारशक्ती मजबूत राहील.
पावसाळ्यात भिजलेल्या ओल्या कपड्यांमुळे सर्दी, खोकला, त्वचाविकार होऊ शकतात. त्यामुळे लगेच कोरडे कपडे घालावेत.
मच्छरांपासून बचावासाठी घरात किंवा आजूबाजूला पाणी साचू देऊ नका आणि मच्छरदाणी वापर करावा.
या साध्या उपायांनी तुम्ही पावसाळ्यातही तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता!