Wandering Albatross : जगातील सर्वात मोठा उडणारा पक्षी ; पंखांची लांबी ऐकून व्हाल हैराण

Mahesh Gaikwad

निसर्गातील पशू-पक्षी

निसर्गामध्ये लाखो प्रकारचे जीव आढळतात. यामध्ये प्राणी, पक्षी, जीवजंतू यांचा समावेश आहे.

Wandering Albatross | Agrowon

पक्षांच्या प्रजाती

निसर्गामध्ये विविध प्रकारचे पक्षी आढळतात. यातील काही पक्षी आपला आकार, रंग, आवाज यामुळे विशेष असतात.

Wandering Albatross | Agrowon

मोठा उडणारा पक्षी

पण तुम्हाला सर्वात मोठा असूनही उडण्याची क्षमता असणाऱ्या पक्षाबद्दल माहित आहे का?

Wandering Albatross | Agrowon

पंखांची लांबी

आज आम्ही तुम्हाल अशाच जगातील मोठ्या उडणाऱ्या पक्षाबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या पंखांची लांबी ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

Wandering Albatross | Agrowon

वंडरिंग अलबाट्रॉस

जगातला मोठा उडणारा पक्षी वंडरिंग अलबाट्रॉस हा आहे. याच्या संपूर्ण उघडलेल्या पंखांची लांबी ही ३.५ मीटर इतकी असते.

Wandering Albatross | Agrowon

मोठे पंख

एवढे मोठे पंख असूनही हा पक्षी सहजतेने उडू शकतो. या पक्षाचे आयुर्मान जवळपास ६० वर्षे इतके असते.

Wandering Albatross | Agrowon

पक्षाचे वजन

वंडरिंग अलबाट्रॉसचे या पक्षाचे वजन साधारणपणे २०-२५ किलोपर्यंत असते. हा पक्षी प्रामुख्याने दक्षिण महासागर आणि आसपासच्या बेटांवर आढळतो.

Wandering Albatross | Agrowon

पक्षी संवर्धन

सध्या या पक्षाची प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर असून याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

Wandering Albatross | Agrowon