Walking vs Running : वॉकिंग कि रनिंग? वजन कमी करण्यासाठी उत्तम काय?

Anuradha Vipat

फायदे

वजन कमी करण्याच्या प्रवासात 'वॉकिंग' आणि 'रनिंग' या दोन्हीचे आपापले फायदे आहेत.

Walking vs Running | Agrowon

रनिंग

जर तुम्हाला वेगाने वजन कमी करायचे असेल, तर रनिंग सर्वोत्तम आहे. रनिंगमुळे कमी वेळात जास्त कॅलरीज जळतात.

Walking vs Running | Agrowon

वॉकिंग

चालण्यानेही वजन कमी होते, पण त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागतो.

Walking vs Running | agrowon

हृदयाचे आरोग्य

दोन्हींमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Walking vs Running | agrowon

सांध्यांचे आरोग्य

जर तुम्हाला गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असेल, तर वॉकिंग हा सुरक्षित पर्याय आहे.

Walking vs Running | Agrowon

'ब्रिस्क वॉकिंग'

जर तुम्ही व्यायामाला सुरुवात करत असाल, तर पहिल्यांदा 'ब्रिस्क वॉकिंग' करा.

Walking vs Running | Agrowon

जास्त वजन

ज्यांचे वजन खूप जास्त आहे, त्यांनी सुरुवातीला चालावे, कारण रनिंगमुळे पायांच्या हाडांना इजा होऊ शकते

Walking vs Running | Agrowon

Summer Acne Causes : उन्हाळ्यात स्किनवर जास्त मुरुमे का येतात?

Summer Acne Causes | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...