Summer Acne Causes : उन्हाळ्यात स्किनवर जास्त मुरुमे का येतात?

Anuradha Vipat

कारणे

उन्हाळ्यात त्वचेवर मुरुमे येण्याचे प्रमाण वाढण्यामागे प्रामुख्याने वातावरणातील बदल आणि शरीरातील उष्णता ही कारणे असतात.

Summer Acne Causes | Agrowon

 जास्त घाम आणि तेल

उन्हाळ्यात उष्णतेमुळे त्वचा जास्त तेलकट होते. जेव्हा हा घाम आणि तेल एकत्र येतात, तेव्हा रोमछिद्रे बंद होतात आणि मुरुमे येतात.

Summer Acne Causes | agrowon

 धूळ आणि प्रदूषण

बाहेर फिरताना हवेतील धूळ आणि माती घामामुळे त्वचेला चिकटते. यामुळे बॅक्टेरियाची वाढ होते, ज्यामुळे त्वचेला खाज सुटते .

Summer Acne Causes | Agrowon

डिहायड्रेशन

शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास त्वचा कोरडी पडते. ज्याचा परिणाम मुरुमांमध्ये होतो.

Summer Acne Causes | Agrowon

 सनस्क्रीन

 काही सनस्क्रीन खूप जड किंवा तेलकट असतात. जर ते तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार नसतील, तर मुरुमे येतात.

Summer Acne Causes | Agrowon

खाण्यापिण्याच्या सवयी

उन्हाळ्यात जास्त मसालेदार पदार्थ किंवा आंबा यांसारख्या उष्ण फळांचे अतिसेवन केल्याने चेहऱ्यावर मुरुमे दिसू लागतात.

Summer Acne Causes | agrowon

पाणी

उन्हाळ्यात दिवसातून किमान २-३ वेळा थंड पाण्याने चेहरा धुवा. दररोज ३-४ लिटर पाणी प्या.

Summer Acne Causes | agrowon

Horoscope 11 April 2026 : आर्थिक निर्णय मार्गी लागतील, खर्चावर नियंत्रण ठेवा

Horoscope 11 April 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...