walking barefoot on grass : कधी अनवाणी चालला आहात का?; मग गवतावर चालून पाहाच

Aslam Abdul Shanedivan

अनवाणी चालणे

दररोज सकाळी गवतावर अनवाणी चालणे हे आरोग्यासाठी असंख्य फायदे देणारे आहे

walking barefoot on grass | Agrowon

शांत झोप

दररोज सकाळी गवतावर अनवाणी चालल्यास शांत झोप लागते.

walking barefoot on grass | Agrowon

तणावापासून मुक्ती

गवतावर अनवाणी चालण्याने तणावापासून मुक्ती मिळून मन शांत राहते. तर मूड दिवसभर चांगला राहतो

walking barefoot on grass | Agrowon

मधुमेहाच्या रुग्णांसाठी

हिरव्या गवतावर अनवाणी चालणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरते. शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा अधिक होतो.

walking barefoot on grass | Agrowon

रक्ताभिसरण सुरळीत होते

नियमितपणे गवतावर अनवाणी चालण्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होऊन हृदयविकारांपासून दूर राहण्यास मदत मिळते

walking barefoot on grass | Agrowon

दृष्टी सुधारते

रोज सकाळी गवतावर अनवाणी चालण्याने दृष्टी सुधारते.

walking barefoot on grass | Agrowon

पायाचे दुखणे

पायाच्या दुखण्याची समस्या असेल तर गवतावर अनवाणी चालण्याने पायांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात.

walking barefoot on grass | Agrowon

Smallest State India : भारतातल्या 'या' राज्यात केवळ दोनच जिल्हे ; पर्यटनासाठी आहे प्रसिध्द