Smallest State India : भारतातल्या 'या' राज्यात केवळ दोनच जिल्हे ; पर्यटनासाठी आहे प्रसिध्द

Mahesh Gaikwad

भारताचे क्षेत्रफळ

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातला सर्वात मोठा ७ वा क्रमांकाचा देश आहे. भारत देशाचे क्षेत्रफळ ३२० लाख स्केवअर किलोमीटर इतके आहे.

Smallest State India | Agrowon

भारताची लोकसंख्या

लोकसंख्येच्या दृष्टीनेही भारत जगातील सर्वात मोठा देश आहे. जगातीच्या लोकसंख्येचा विचार करता एकट्या भारताची लोकसंख्या ही १४० कोटींच्या आसपास आहे.

Smallest State India | Agrowon

भारतातील एकूण राज्ये

भारत देश एवढा मोठा आहे की, भारतात २८ राज्ये आणि ८ केंद्र शासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्याची प्रशासन व्यवस्था व्यवस्थित चालावी, यासाठी जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

Smallest State India | Agrowon

भारतातील जिल्हे

सद्यस्थितीत भारतात ८०० च्या आसपास जिल्हे आहेत. भारतातील काही मोठ्या राज्यांमध्ये ५० हून अधिक तर अनेक राज्यांमध्ये ३० हून अधिक जिल्हे आहेत.

Smallest State India | Agrowon

पर्यटनासाठी प्रसिध्द

आज आपण भारतातील अशा राज्याबद्दल माहिती पाहणार आहोत. ज्या राज्यात केवळ दोनच जिल्हे आहे. विशेष म्हणजे हे राज्य पर्यटनासाठी जगप्रसिध्द आहे.

Smallest State India | Agrowon

भारतात विलीन

या राज्याचे नाव आहे गोवा. गोवा हे राज्य भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९६१ साली भारतात विलीन झाले. गोव्यात केवळ दोनच जिल्हे आहेत.

Smallest State India | Agrowon

दोनच जिल्हे

उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशी या दोन जिल्ह्यांची नावे आहेत. उत्तर गोव्याचे मुख्यालय पणजी तर दक्षिण गोव्याचे मुख्यालय मडगाव येथे आहे.

Smallest State India | Agrowon

पर्यटकांची गर्दी

गोवा हे पर्यटनासाठी जगप्रसिध्द आहे. देशविदेशातील पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी येत असतात.

Smallest State India | Agrowon