Vrikshasana Yoga : मानसिक संतुलन हरवलाय, वृक्षासन योगा ठरेल 'बुस्टर'

sandeep Shirguppe

योगासन

दररोज योगासनांचा सराव केल्याने तुमचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य तंदूरूस्त राहण्यास मदत होते.

Vrikshasana Yoga | agrowon

वृक्षासन

योगासनातील महत्वाचा असा वृक्षासनाचा सराव केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

Vrikshasana Yoga | agrowon

मानसिक संतुलन

आपले शारिरीक आणि मानसिक संतुलन सुधारण्यासाठी वृक्षासन योगा फायदेशीर आहे.

Vrikshasana Yoga | agrowon

एकाग्रता वाढते

या योगासनामुळे एकाग्रता सुधारते, पाय-घोटे आणि मांड्यांचे स्नायू मजबूत होतात.

Vrikshasana Yoga | agrowon

सायटिकापासून सुटका

नियमित हे योगासन केल्याने सायटिकाच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

Vrikshasana Yoga | agrowon

पाठीचा कणा मजबूत

पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी वृक्षासन फायदेशीर आहे. त्यासाठी या योगासनाचा दररोज सराव करा.

Vrikshasana Yoga | agrowon

स्नायू मजबूत

आपल्या शरीरातील स्नायू मजबूत करण्याचे काम वृक्षासन करते. त्यामुळे, या योगासनाचा दररोज सराव करा.

Vrikshasana Yoga | agrowon

सर्व वयोगटातील व्यक्तीना फायदेशिर

लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे योगासन फायदेशीर आहे. फक्त याचा दररोज सराव अवश्य करा.

Vrikshasana Yoga | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

Vrikshasana Yoga | agrowon
आणखी पाहा...