Chia Seeds Eating : चिया सिड्स आणि फळांचे मिश्रण रोज खा अन् पहा कमाल

sandeep Shirguppe

चिया सिड्स खाण्याचे फायदे

डॉक्टर आपल्याला चिया सीड्स खाण्याचा सल्ला देतात. या सीड्स खाल्ल्याने अनेक समस्या दूर होतात.

Chia Seeds Eating | agrowon

केस आणि त्वचेवर गुणकारी

चिया सिड्सचे नियमीत सेवन केल्याने केस आणि त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवण्यास मदत होते.

Chia Seeds Eating | agrowon

फळांचे मिश्रण आणि चिया सिड्स

सर्व फळाचे मिश्रण केलेल्या ज्यूसमध्ये दूध आणि चिया सीड्स घालून पिल्यास सांधेदुखीवर फायदा होऊ शकतो.

Chia Seeds Eating | agrowon

दही किंवा लस्सी

एका वाटीत दही आणि त्यामध्ये अर्धा चमचा चिया सीड्स मिसळून खाल्ल्यास पोटाला आराम मिळू शकतो.

Chia Seeds Eating | agrowon

चिया पुडिंग

रात्री झोपताना एक ग्लास दुधात एक चमचा चिया सीड्स घालून पिल्यास पोट साफ होण्यास मदत होईल.

Chia Seeds Eating | agrowon

शिकंजी

एक चमचा चिया सीड्स, लिंबाचा रस, काळे मीठ, थोडी साखर आणि पाणी एकत्र करून पिल्ल्यास शरिराला थंडावा मिळेल.

Chia Seeds Eating | agrowon

जळजळ कमी होणे

चिया सीड्समध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. या घटकांमुळे जळजळ कमी होते.

Chia Seeds Eating | agrowon

संधीवात

तसेच संधिवात, फायब्रोमायल्जिया आणि इतर संबंधीत समस्या दूर होण्यास मदत होते.

Chia Seeds Eating | agrowon

रक्तदाबावर नियंत्रण

चिया सीड्समध्ये फायबर, ओमेगा -3 आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि ट्रायग्लिसेराइड्स कमी करण्यास मदत होते.

Chia Seeds Eating | agrowon
आणखी पाहा...