Biroba Yatra : यंदा फरांडे बाबांची भाकणुकीत नवं काय? पाहा म्हणाले

Aslam Abdul Shanedivan

विठ्ठल बिरदेव यात्रा

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली येथील विठ्ठल बिरदेव यात्रेला ४०० वर्षांची पंरपरा आहे.

Biroba Yatra | agrowon

विविध राज्यातून भाविक

या यात्रेला राज्यासह, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकातून लाखो भाविक सहभागी होतात.

Biroba Yatra | agrowon

भंडाऱ्याची उधळण आणि बरचं काही

या यात्रेत बिरोबाच्या नावाचा जयघोष, ढोल-कैचाळाच्या निनाद आणि खारका-खोबऱ्यासह लोकरी आणि हळदीच्या भंडाऱ्याची उधळण केली जाते

Biroba Yatra | agrowon

तर यात्रेचं प्रमुख आकर्षण

पट्टणकडोलीतील विठ्ठल बिरदेव यात्रेचं प्रमुख आकर्षण हे दगडी गादीवरून फरांडे बाबा यांची भाकणूक.

Biroba Yatra | agrowon

भाकणुकीचे विषय

फरांडे बाबा यांनी पर्जन्य, धारण, राजकारण, भूमाता, बळीराजा, महासत्ता, हितसंबंध, रोगराई, रक्षण अशी विषयांना हात घालत भाकणूक केली.

Biroba Yatra | agrowon

फरांडे बाबा यांची भाकणूक

यावेळी फरांडे बाबा यांनी यंदा चांगला पाऊस पडेल, बळीराजाला सुखाचे दिवस येतील, राजकीय उलथा-पालथ होऊन राज्यात भगवा फडकेल अशी भाकणूक केली.

Biroba Yatra | agrowon

फरांडे बाबा यांचा हेमाड खेळ

यावेळी फरांडे बाबा यांनी हेमाड खेळत ढोल आणि कैताळाच्या निनादात मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर येत भाकणूक केली.

Biroba Yatra | agrowon

Eating Cauliflower : फुलकोबी खाण्याचे ५ फायदे माहिती आहेत का?

आणखी पाहा