Vitamin K Benefits : व्हिटॅमिन के आपल्या शरिरासाठी उपयुक्त, नेमका काय होतो फायदा?

sandeep Shirguppe

व्हिटॅमिन के

व्हिटॅमिन के आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. शरीराच्या अनेक कार्यांसाठी या व्हिटॅमिनची गरज आपल्या भासत असते.

vitamin k | agrowon

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये भरपूर पोषक घटक असतात, ज्यामध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळते.

vitamin k | agrowon

फायबर भाजी

व्हिटॅमीन के असलेल्या भाज्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असल्याने आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे पचन सुधारतात.

vitamin k | agrowon

ब्रुसेल स्प्राउट्स

लहान हिरव्या रंगाची पत्ता कोबीसारखी दिसणारी भाजीत व्हिटॅमिन के बरोबर व्हिटॅमिन सी देखील असते.

vitamin k | agrowon

पालक

पालक भाजीत व्हिटॅमिन के व्यतिरिक्त, व्हिटॅमिन ए आणि फायबर पालकामध्ये असतात डोळ्यांसाठी याचा फायदा होतो.

vitamin k | agrowon

पत्ता कोबी

पत्ता कोबीत व्हिटॅमिन के आणि फायबर मुबलक प्रमाणात असते, याचे पचनासाठी खूप फायदे होतात.

vitamin k | agrowon

केळ

केळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन के सोबत ए, बी आणि सी व्हिटॅमिन यामध्ये आढळतात.

vitamin k | agrowon

व्हिटॅमिन के युक्त फळे

दुखापतीमुळे जास्त रक्तस्त्राव टाळण्यासाठी, शरीर ब्लड क्लॉटिंगचे कार्य करते, यासाठी व्हिटॅमिन के युक्त फळे खाल्ली पाहिजेत.

vitamin k | agrowon