Vitamin E : आला उन्हाळा चेहरा वाचवा! लावा व्हिटामिन ईची गोळी

Aslam Abdul Shanedivan

व्हिटामिन ई

आपल्या चेहऱ्याचा रंग सुधारावा म्हणून अनेक जन अनेक प्रयोग करत असतात. पण चेहरा निरोगी ठेवण्यासाठी व्हिटामिन ईची गोळी फार उत्तम आहे.

Vitamin E | Vitamin E

फ्री रॅडिकल्स

व्हिटॅमिन ई मधील अँटिऑक्सिडेंट गुणधर्म पेशींना फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

Vitamin E | Vitamin E

केस आणि त्वचा

व्हिटामिन ईमधील अल्फा टोकोफेरॉल हे जीवनसत्व केस आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.

Vitamin E | Vitamin E

त्वचा तेलकट

तर त्वचा अधिक तेलकट किंवा कोरडी नसेल तरच व्हिटामिन ई वापरा

Vitamin E | Vitamin E

त्वचा हायड्रेट

तर शक्यतो उन्हाळ्यात व्हिटामिन ई वापरा करावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यासह त्वचेवर चमक येण्यास मदत मिळते

तेलकट त्वचा किंवा घाम

तर तेलकट त्वचा किंवा घाम येत असल्यास चेहऱ्यावर व्हिटामिन ई लावू नये. यामुळे मुरुम, मुरुम आणि लालसरपणा यांसारख्या समस्या वाढू शकतात

Vitamin E | Vitamin E

कसे वापराल

व्हिटामिन ई ची गोळी चेहऱ्यावर लावण्यासाठी ती कोरफडीचे जेलमधून वापरता येते

Vitamin E | Vitamin E

Sugarcane Management : पाण्याचा ताण, वाढत्या उन्हाचा उसावर काय परिणाम होतो?