Anuradha Vipat
तुमच्या शरीरातील व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणे शरीर वेगवेगळ्या संकेतांद्वारे देत असते.
रात्रीचे कमी दिसणे , डोळे कोरडे पडणे किंवा वारंवार त्वचेचे संसर्ग होणे.
हात-पायांना मुंग्या येणे, प्रचंड थकवा जाणवणे, जिभेवर फोड येणे किंवा स्मरणशक्ती कमी होणे.
हिरड्यांमधून रक्त येणे, जखम भरण्यास उशीर होणे, त्वचा कोरडी पडणे आणि वारंवार सर्दी-खोकला होणे.
हाडे आणि सांधे दुखी, स्नायूंमध्ये कमकुवतपणा, केस गळणे आणि सतत नैराश्य किंवा उदास वाटणे.
स्नायू कमकुवत होणे, दृष्टी धूसर होणे आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे
छोटी जखम झाली तरी रक्त जास्त वाहणे किंवा शरीरावर निळे डाग पडणे.