Anuradha Vipat
शरीराच्या चांगल्या कार्यासाठी व्हिटॅमिन 'डी' हे एक अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे.
व्हिटॅमिन 'डी' हे केवळ हाडांसाठीच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे.
व्हिटॅमिन 'डी' हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आवश्यक असतात.
व्हिटॅमिन 'डी' तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
व्हिटॅमिन 'डी' स्नायूंच्या योग्य कार्यासाठी आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे.
व्हिटॅमिन 'डी' रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते
व्हिटॅमिन 'डी' हृदयविकाराचा धोका कमी करण्यास देखील मदत करते.