Anuradha Vipat
जेव्हा बाहेर थंड असते तेव्हा आपलं शरीर उष्णता टिकवण्यासाठी अनेक यंत्रणा सक्रिय करते.
हिवाळ्यात थंडीच्या दिवसात अंग सतत गरम राहणे ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे.
हिवाळ्यात शरीर स्वतःला उबदार ठेवण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करते.
हिवाळ्यात शरीराची चयापचय गती वाढते ज्यामुळे शरीरात नैसर्गिक उष्णता निर्माण होते.
जेव्हा आपल्याला थंडी जाणवते तेव्हा आपले स्नायू नकळतपणे आकुंचन पावतात आणि प्रसरण पावतात ,या स्नायूंच्या हालचालींमुळे उष्णता निर्माण होते.
हिवाळ्यात आपण लोकरीचे उबदार कपडे घालतो जे शरीराची उष्णता बाहेर जाऊ देत नाहीत.
हिवाळ्यात आपण तुरीच्या शेंगा किंवा सुका मेवा यांसारखे उष्णतावर्धक पदार्थ खातो ज्यामुळे शरीराला नैसर्गिक उष्णता मिळते.