Vitamin B12 : अशक्तपणाचे मुळ कारण व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता? पाहा काय होतं ते...

Aslam Abdul Shanedivan

व्हिटॅमिन बी १२

आपल्या शरीरासाठी लोह, कॅल्शियम आणि प्रथिनांबरोबरच जीवनसत्त्वांची देखील गरज असते. विशेषतः व्हिटॅमिन बी १२.

Vitamin B12 | Agrowon

व्हिटॅमिन बी १२ शरीरात तयार होत नाही

व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता ही शरीरात तयार होत नसल्यान होते. त्यामुळेच ते अन्न आणि पेयांमधून मिळवावे लागते.

Vitamin B12 | Agrowon

कोणत्या समस्या

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, तणाव आणि खराब मानसिक स्थिती अशा समस्या उद्भवू शकतात

Vitamin B12 | Agrowon

मेगालोब्लास्टिक ॲनिमिया

व्हिटॅमिन बी १२ आपल्या शरीरात लाल रक्तपेशी बनवतात. त्यामुळे व्हिटॅमिन बी १२ नसेल तर मेगालोब्लास्टिक ॲनिमिया नावाचा रोग होऊ शकतो.

Vitamin B12 | Agrowon

कमकुवत हाडे

आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ न मिळाल्यास हाडांच्या आरोग्य बिघडून हाडे कमकुवत होऊन ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढू शकतो.

Vitamin B12 | Agrowon

नैराश्याची लक्षणे

शरीरात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ नसेल तर मूड नियंत्रित करणाऱ्या मेंदूमधील सेरोटोनिन रसायनावर परिणाम होऊन न्यूरॉन्सचे ऱ्हास होऊन स्मरणशक्ती कमी शकते.

Vitamin B12 | Agrowon

त्वचा, केस आणि नखे

व्हिटॅमिन बी १२ हे निरोगी त्वचा, केस आणि नखांसाठी आवशक्य असते. पण याच्या कमतरतेमुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

Vitamin B12 | Agrowon

Pista : ड्राय फ्रुट! पण काय मिळतं पिस्तामधून? जाणून घ्या....

आणखी पाहा