Pista : ड्राय फ्रुट! पण काय मिळतं पिस्तामधून? जाणून घ्या....

Aslam Abdul Shanedivan

ड्राय फ्रुट किंवा सुका मेवा

आपल्या घरात एखाद्या सणासुदीला किंवा शरीराच्या वाढीसाठी ड्राय फ्रुट किंवा सुका मेवा आणला जातो

Pista | Agrowon

मूठभर सुका मेवा

तर दररोज सकाळी एक मूठभर सुका मेवा खाल्ल्यास अनेक रोग दूर राहण्यास मदत मिळते. यात काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, अंजीर यांचा समावेश असतो.

Pista | Agrowon

पिस्ता

याच सुक्या मेव्यातील पिस्ता हे एक हेल्दी नट असून यात लोह, फॉस्फरस आणि कॉपर असे घटक असतात. जे अनेक फायदे आपल्या शरीराला देतात

Pista | Agrowon

प्रोटीनचे भरपूर प्रमाण

पिस्तामध्ये व्हिटॅमिन सी, कॅलसिअम आणि झिंकबरोबरच प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. जे वजन कमी करण्यासाठी मदत करतं

Pista | Agrowon

व्हिटॅमिन बी ६

पिस्ता खल्याने आपल्या शरीरात असणारी व्हिटॅमिन बी ६ ची कमतरता दूर होते.

Pista | Agrowon

डायबेटीज रूग्णासाठी फायदेमंद

पिस्त्यात अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्या शरीरातील साखर नियंत्रित करतात. त्यामुळे डायबेटीज असणाऱ्या रूग्णासाठी पिस्ता फायदेमंद ठरते

Pista | Agrowon

फायबर आणि लोह

पिस्ता फायबरचा अत्यंत चांगला सोर्स असून यात कमी प्रमाणात लोह असते. जे आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरते.

Pista | Agrowon

Maize Market : बाजारात मक्याचा तुटवडा ; पोल्ट्री व्यवसायिकांच्या अडचणीत भर

आणखी पाहा