Vitamin B12 : मेंदू तल्लख ठेवायचायं तर व्हिटॅमीन B12 असे मिळवा

sandeep Shirguppe

व्हिटॅमिन B12

पोषकतत्वे आपल्या शरीराच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात. या पोषकतत्वांमध्ये व्हिटॅमिन B12 महत्वाची भूमिका बजावतो.

Vitamin B12 | agrowon

निरोगी शरीर

शरीर निरोगी, मेंदूचे कार्य सुरळीत आणि शरीरातील लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी व्हिटॅमिन B12 अतिशय महत्वाचे आहे.

Vitamin B12 | agrowon

दूध

कॅल्शिअम अन् व्हिटॅमिन B12 चा उत्तम स्त्रोत म्हणून दूधाला ओळखले जाते. आपल्या आरोग्यासाठी दूध अतिशय लाभदायी आहे.

Vitamin B12 | agrowon

मासे

व्हिटॅमिन B12 चा उत्तम स्त्रोत म्हणून माशांना ओळखले जाते. सार्डिन, ट्यूना, सॅल्मन, ट्राउट यी माशांमध्ये भरपूर प्रमाणात B12 असतं.

Vitamin B12 | agrowon

दही

दह्याला प्रथिने, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन B12 चा प्रमुख स्त्रोत म्हणून ओळखले जाते. दह्यामुळे आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास ही मदत होते.

Vitamin B12 | agrowon

पनीर-चीज

पनीर, चीज, दही इत्यादी गोष्टींचे सेवन करण्याला प्राधान्य द्या. या खाद्यपदार्थांमध्ये व्हिटॅमिन B12 चे विपुल प्रमाण आढळते.

Vitamin B12 | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

ही माहिती सामान्य आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Vitamin B12 | agrowon