Anuradha Vipat
जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमी असेल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो
तुम्ही नियमितपणे जर जिऱ्याचं सेवन केलं तर तुमच्या शरीरामधील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून निघू शकते.
तुम्ही जिऱ्याची पावडर करून ती दही आणि सुपात मिसळून सेवन करू शकता.
जर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे जाणवत असतील, तर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य निदान आणि उपचार करून घ्या.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी जिऱ्यासोबतचं तुम्ही मांसाहार, अंडी, दुग्धजन्य पदार्थ किंवा B12-समृद्ध पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन बी 12 च्या गोळ्या किंवा इंजेक्शन्सचा वापर केला जाऊ शकतो.