Sesame Rate : शेतकऱ्यांची संक्रांत गोड, गावरान तिळाला मागणी

sandeep Shirguppe

मकर संक्रात

वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत दरम्यान या सणात तिळाला आणि गुळाला चांगला दर मिळत आहे.

Sesame Rate | agrowon

गावरान तीळ

सध्या बाजारात गावरान तिळाची मागणी वाढली आहे. यामुळे तीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.

Sesame Rate | agrowon

तिळगुळाच्या किंमती वाढल्या

संक्रांतीनिमित्त तीळ आणि गुळासोबत हलवाही दिला जातो. सध्या बाजारात येणाऱ्या तीळगुळाच्या किंमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Sesame Rate | agrowon

तीळ उत्पादन

मराठवाड्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तिळाचे उत्पादन होते. या गावरान तिळाला २४० ते २५० रुपये भाव मिळत होता.

Sesame Rate | agrowon

तिळाची आवक

मकर संक्रांतनिमित्त तिळाची आवक वाढल्याने किंमतीत ही कमालीची वाढ झाली आहे.

Sesame Rate | agrowon

रेवड्याची किंमत वाढली

राजस्थानच्या ब्यावर, जयपूर, भिलवडा भागातून रेवड्या आल्या आहेत. या रेवड्या ३६० ते ४०० रुपये किलोने विक्री होत आहेत.

Sesame Rate | agrowon

तीळ चिक्की

तर तिळाची चिक्की १०० रुपयांत ४०० ग्रॅम आहे. रोज व इतर फ्लेवरच्या रेवडीचा भाव २८० ते ३०० रुपये किलोने जात आहे.

Sesame Rate | agrowon

उत्पादन घटलं

कमी पावसाने तिळाचे उत्पादन कमी झाल्याने ग्रामीण भागातील तिळाला मोठी मागणी वाढल्याने दर वाढला आहे.

Sesame Rate | agrowon

चांगला भाव

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तिळाला चांगला भाव मिळत असल्याने काही भागातील शेतकऱ्यांची संक्रांत गोड होत आहे.

Sesame Rate | agrowon