Anuradha Vipat
जर तुम्हीही रात्री पाय न धुता झोपायल गेलात तर अनेक समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागू शकतं.
दिवसभर चालल्यामुळे पाय थकलेले असतात. पाय धुतल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्यामुळे चांगली झोप लागते.
पाय धुतल्याने दिवसभरातील धूळ, माती आणि जंतू निघून जातात, ज्यामुळे त्वचेच्या समस्या टाळता येतात.
पाय धुतल्याने संपूर्ण शरीराला आराम मिळतो आणि तणाव कमी होतो.
पाय धुतल्याने त्वचेला ओलावा मिळतो आणि त्वचा निरोगी राहते.
जर पायांवर चिरा किंवा मुरुम असेल तर शरीरात बॅक्टेरिया जाण्याची भीती असते म्हणून रात्री पाय धुतले पाहिजेत
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये पायांमधून संसर्ग पसरण्याचा धोका असतो.