Anuradha Vipat
कच्च्या पपईमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट असतात जे निरोगी, चमकदार त्वचेला प्रोत्साहन देतात.
कच्च्या पपईमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते.
कच्चा पपईत पपेन नावाचे एंजाइम असते जे पचनक्रियेला मदत करते
कच्ची पपई शरीरातील जळजळ कमी करते.
कच्च्या पपईमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्याला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात
कच्ची पपई संधिवातासारख्या समस्यांपासून आराम मिळण्यासही उपयुक्त ठरते.
हाडे मजबूत करण्यासाठी देखील कच्ची पपईचे सेवन फायदेशीर ठरते.