Team Agrowon
गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेला शेतीचा एक प्रकार म्हणजे स्तरीय शेती (व्हर्टिकल फार्मिंग).
दूरवर पसरलेली शेती हे सर्वसाधारण रूप आपल्याला परिचित आहे. काही गुंठे क्षेत्रावर उभारलेल्या बंदिस्त हरितगृहातील शेती आपल्याला चांगलीच माहीत आहे.

वन रूम किचन पेक्षा कमी जागेत करता येऊ शकेल अशा व्हर्टिकल फार्मिंबाबत जगभरामध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत.
व्हर्टिकल फार्मिंग पद्धती ही शहरी भागासाठी अतिशय उपयुक्त आहे.
शेतमालाच्या वाहतुकीच्या आणि ताजेपणाच्या समस्या, शहरात काही ठिकाणी गलिच्छ परिस्थितीत पिकवलेली निकृष्ट उत्पादने अशा अनेक प्रश्नांना उत्तर म्हणून व्हर्टिकल फार्मिंगकडे पाहिले जाते.