Fig Processing : अंजिरापासून तयार होणारी कँडी, जॅम तुम्ही खाल्लंय का?

Mahesh Gaikwad

अंजीर फळ

अंजीर फळ हे नाशीवंत फळ आहे. एकदा परिपक्व झाले की फळ लवकर खराब होते.

Fig Processing | Agrowon

प्रक्रियायुक्त पदार्थ

अनेकदा यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. परंतु अंजीरापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केल्यास हे नुकसान टाळणे शक्य आहे.

Fig Processing | Agrowon

अंजीर औषधी गुणधर्म

अंजीर फळ हे शक्तिवर्धक, वातशामक आहे. याशिवाय अंजीर पोषक आणि औषधी आहे. अंजीरापासून अनेक प्रकारचे दिर्घकाळ टिकणारे प्रक्रिया पदार्थही तयार केले जातात.

Fig Processing | Agrowon

आरोग्यदायी अंजीर

अंजीराचे आरोग्यासाठी मोठे फायदे आहेत. अंजीर खाल्ल्याने कफ बाहेर पडतो त्यामुळे कफ विकार दूर करण्यास मदत होते.

Fig Processing | Agrowon

सुके अंजीर

अंजीर नाशिवंत फळ असल्याने ती ड्रायरमध्ये सुकवल्यास दिर्घकाळापर्यंत टिकणारे सुके अंजीर तयार करता येतात.

Fig Processing | Agrowon

अंजीर जॅम

तसेच अंजीराच्या गरापासून रसही तयार केला जातो. अंजीरापासून जॅमही तयार केले जाते.

Fig Processing | Agrowon

अंजीर कँडी

याशिवाय अंजीरापासून अंजीर कँडीही तयार करता येते. तसेच अंजीराची पोळीही तयार केली जाते.

Fig Processing | Agrowon