Anuradha Vipat
नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्री व्यंकटेश स्तोत्राचे पठण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, श्री व्यंकटेश स्तोत्र भक्तीभावाने वाचल्यास जीवनातील अनेक संकटे दूर होतात.
व्यंकटेश स्तोत्राला 'इच्छापूर्ती स्तोत्र' मानले जाते. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून याचे नियमित पठण केल्यास घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो
नवीन वर्षात नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी श्री व्यंकटेश स्तोत्र विशेष लाभदायक आहे.
नवीन वर्षाची सुरुवात उत्साहाने आणि शांत चित्ताने करण्यासाठी हे स्तोत्र प्रभावी ठरते.
ज्या घरात व्यंकटेश स्तोत्राचे गुंजन होते, तिथे सुख-समांती नांदते आणि घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते.
शक्य असल्यास सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून स्तोत्र वाचावे.