Vegetarian Protein Sources : मांसाहार न करता प्रोटीन मिळवायचं आहे? मग 'हे' पदार्थ खा

Anuradha Vipat

शाकाहारी पदार्थ

मांसाहार न करताही शरीराला आवश्यक असलेले प्रथिने तुम्ही शाकाहारी पदार्थांमधून सहज मिळवू शकता.

Vegetarian Protein Sources | Agrowon

कडधान्ये

मूग, मटकी, चणे, वाटाणा आणि राजमा हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत.

Vegetarian Protein Sources | Agrowon

पनीर

पनीरमध्ये भरपूर प्रथिने असतात. १०० ग्रॅम पनीरमधून साधारण १८-२० ग्रॅम प्रथिने मिळतात.

Vegetarian Protein Sources | agrowon

सोयाबीन आणि टोफू

शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन हे 'सुपरफूड' मानले जाते.

Vegetarian Protein Sources | agrowon

डाळी

डाळ आणि भात एकत्र खाल्ल्याने शरीराला 'कम्प्लीट प्रोटीन' मिळते.

Vegetarian Protein Sources | Agrowon

सुका मेवा आणि बिया

बदाम, अक्रोड आणि पिस्ता यामध्ये प्रथिने आणि निरोगी चरबी असते.

Vegetarian Protein Sources | Agrowon

ओट्स आणि क्विनोआ

ओट्स हा चांगला पर्याय आहे. क्विनोआमध्ये सर्व नऊ अत्यावश्यक अमिनो ॲसिड्स असतात.

Vegetarian Protein Sources | Agrowon

Fasting During Periods : मासिक पाळीच्या दिवसात उपवास? 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Fasting During Periods | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...