Protein Food : अंड्यापेक्षा जास्त प्रोटीनचं प्रमाण असणारे शाकाहारी पदार्थ

Mahesh Gaikwad

प्रोटीन्सची गरज

शरीराला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी प्रोटीन्सची गरज असते. शरीराला लागणाऱ्या प्रोटीन्सची गरज भरून काढण्यासाठी अनेकजण अंडी खातात.

Protein Food | Agrowon

प्रोटीनचे प्रमाण

परंतु जे लोक शाकाहारी असतात त्यांच्यासाठी असे काही शाहाकारी पदार्थ आहेत, ज्यामध्ये अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन्सचे प्रमाण असते.

Protein Food | Agrowon

तूर डाळ

तुरीच्या डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. एक कप तूर डाळीमध्ये १८ ग्रॅमपर्यंत प्रोटीन असतात.

Protein Food | Agrowon

सोयाबीन

एक कप सोयाबीनमध्ये २८ ग्रॅम प्रोटीन असते. सोयाचंक किंवा सोयाबीनपासून बनविलेले पनीर खावून प्रोटीनची कमतरता भरून काढू शकता.

Protein Food | Agrowon

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये प्रोटीनसह झिंक, मँग्नेशियम आणि फॉस्फरससाकथे पोषकतत्त्व ही असतात.

Protein Food | Agrowon

दही

दह्यातूनही प्रोटीन मिळतात. १७० ग्रॅम दह्यातून १७ ग्रॅम प्रोटीन मिळते. दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Protein Food | Agrowon

चिया सीड्स

चिया सीडच्या सेवनामुळे शरीर मजबूत होते. १०० ग्रॅम चिया सीड्समधून १६.५ ग्रॅम प्रोटीन मिळते.

Protein Food | Agrowon

हिरवा वाटणा

एक कप हिरव्या वाटाण्यातून ८ ग्रॅम प्रोटीन मिळते. वाटाण्याची भाजी बनवू शकता.

Protein Food | Agrowon

टोफू

पनीरसारखेच दिसणारे टोफूमध्ये पनीरपेक्षाही जास्त प्रोटीन असते. १०० ग्रॅम टोफूमध्ये १७ प्रोटीन मिळते.

Protein Food | Agrowon