Ghewar Sweet : खवय्यांच्या जिभेवर अधिराज्य गाजवणारी घेवर मिठाई

Mahesh Gaikwad

भारतीय मिठाई

भारतातील लोक गोड पदार्थांचे शौकीन आहेत यात काही वादच नाही. त्यामुळेच विविधतेत एकता असणाऱ्या भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई पाहायला मिळतात.

Ghewar Sweet | Agrowon

राजस्थान पर्यटन

ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनासाठी राजस्थान जगभरात प्रसिध्द आहे. जयपूरचा हवामहल आणि स्वादिष्ट मिठाईसाठीचीही जगभरात वेगळीच ओळख आहे.

Ghewar Sweet | Agrowon

प्रसिध्द मिठाई

जयपूरची प्रसिध्द असणारी मिठाई राजस्थानच नाही तर संपूर्ण भारतभरात फेमस आहे.

Ghewar Sweet | Agrowon

राजस्थानी सण

ही एक अशी मिठाई आहे, जी विशेषत: सणासुदीला बनवली जाते आणि आवडीने लोकांना खायला घातली जाते.

Ghewar Sweet | Agrowon

गणगौर

ही मिठाई गणगौर, तीज आणि रक्षाबंधन यासारख्या सणांमध्ये सर्वात जास्त बनवली जाते. या मिठाईची चवही खूप वेगळी असते.

Ghewar Sweet | Agrowon

घेवर मिठाई

राजस्थानसह वेगवेगळ्या ठिकाणी या मिठाईला घेवर नावाने ओळखली जाते. जयपूरची घेवर मिठाई जगभर प्रसिध्द आहे. ७० वर्षांपासून ही मिठाई तयार केली जात आहे.

Ghewar Sweet | Agrowon

मिठाईचे प्रकार

आकारानुसार घेवर मिठाई १० वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. या मिठाईचे अनेक प्रकारही आहेत.

Ghewar Sweet | Agrowon

घेवरची चव

घेवरची चव गोड आणि खायला कुरकुरीत असते. इतर मिठाईच्या तुलनेत घेवर मिठाई मऊ नसते.

Ghewar Sweet | Agrowon
Rasmalai | Agrowon