Zucchini Crop : दिड महिन्यात तयार होणारी भाजी झुकिनी

Team Agrowon

बी उगवून आल्यानंतर किंवा पुनर्लागवडीनंतर सुमारे ३० ते ३५ दिवसांनी पहिले फळ काढणीस तयार होते.

Zucchini Crop | Agrowon

झुकिनी या परदेशी भाजीचे उगमस्थान अमेरिका असले, तरी इसवी सन १५००च्या सुमारास इटालियन लोकांनी या भाजीच्या लागवडीत अधिक सुधारणा करून त्यास झुकिनी असे संबोधले.

Zucchini Crop | Agrowon

झुकिनी हे समर स्क्वॅश आणि विंटर स्क्वॅश या नावाने ओळखले जाते. त्याची शास्त्रीय नावे अनुक्रमे कुकुरबिटा मॅझिमा आणि कुकुरबिटा पेपो अशी आहेत.

Zucchini Crop | Agrowon

दोन्ही प्रकारातील झाडे बुटकी, झुडूप वजा असतात. झुकिनीच्या झुडूपवजा झाडांवर नर आणि मादी अशी दोन्ही प्रकारची फुले असतात.

Zucchini Crop | Agrowon

नर फुलांचा आकार मादी फुलांच्या आकारापेक्षा लहान असून, दोन्ही फुलांचा रंग पिवळा असतो

Zucchini Crop | Agrowon

. इतर देशांमध्ये या फुलांचा उपयोग खाण्यासाठी किंवा पदार्थ सजविण्यासाठी करतात.

Zucchini Crop | Agrowon

काकडी आणि दुधी भोपळ्याची मिश्रित चव व काकडीसारखेच आकाराने दिसणारे या पिकाचे फळ गर्द हिरवे, पोपटी, राखाडी व पिवळ्या रंगात येते.

Zucchini Crop | Agrowon
Agrowon
आणखी पाहा...