Vasubaras Rituals : वसुबारसला गाय पूजन का केले जाते?

Anuradha Vipat

पहिला दिवस

वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे. वसुबारस महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो. वसुबारसला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

Vasubaras Rituals | agrowon

पूजा

'वसु' म्हणजे धन, संपत्ती आणि 'बारस' म्हणजे द्वादशी. या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते

Vasubaras Rituals | agrowon

श्रद्धा

वसुबारस दिवशी गोधनाची पूजा केल्याने घरात समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. 

Vasubaras Rituals | agrowon

समुद्रमंथन

पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून कामधेनू ही दिव्य गाय बाहेर आली होती

Vasubaras Rituals | agrowon

पूजा

कामधेनू गाय जी सर्व इच्छा पूर्ण करणारी मानली जाते. म्हणून गायीला कामधेनूचे रूप मानून तिची पूजा केली जाते.

Vasubaras Rituals | agrowon

देवतांचा वास

हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवता वास करतात

Vasubaras Rituals | agrowon

कृषी उत्पादन

वसुबारसेच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केल्याने भरपूर कृषी उत्पादन होते

Vasubaras Rituals | agrowon

Diwali Vastu Tips : दिवाळीत घरात ठेवा 'या' शुभ वस्तू!

Diwali Vastu Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...